पुष्करसाठी वाहनांची गर्दी :
By Admin | Updated: July 22, 2015 02:26 IST2015-07-22T02:26:07+5:302015-07-22T02:26:07+5:30
गोदावरी नदीच्या तीरावर तेलंगणा राज्यात पुष्कर मेळा साजरा केला जात आहे. या मेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर ....

पुष्करसाठी वाहनांची गर्दी :
गोदावरी नदीच्या तीरावर तेलंगणा राज्यात पुष्कर मेळा साजरा केला जात आहे. या मेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर विदर्भातील भाविक हजेरी लावत आहेत. सिरोंचा भागातून भाविक गोदावरी नदीत पवित्र स्रान करतात. त्याकरिता सिरोंचा येथे असलेली ही वाहनांची गर्दी.