निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरचा वापर :

By Admin | Updated: April 23, 2015 23:58 IST2015-04-23T23:58:25+5:302015-04-23T23:58:25+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शुक्रवारी मतदान होत आहे.

Use of helicopter for elections: | निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरचा वापर :

निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरचा वापर :

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शुक्रवारी मतदान होत आहे. या भागात असलेल्या संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलीस विभागाचे हेलिकॉप्टर.

Web Title: Use of helicopter for elections:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.