शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

गडचिरोलीत इमारती फाट्यांची अनधिकृत वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:16 PM

कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा नियतक्षेत्रात बेकायदेशिरपणे इमारती फाट्यांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आली.

ठळक मुद्देजांभुळखेडा येथे वनपथकाची कारवाईगुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा नियतक्षेत्रात बेकायदेशिरपणे इमारती फाट्यांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आली.उन्हाळ्यात जंगलाला वनवा लागण्याची शक्यता अधिक असल्याने वन विभागामार्फत गस्ती पथक नेमण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी रात्री वन कर्मचारी गस्त घालत असताना जांभुळखेडा नियतक्षेत्रात ट्रॅक्टर दिसून आले.वन कर्मचाऱ्यांनी एमएच ३६, जी ९४९३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबविला. त्या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५० इमारती फाटे आढळून आले. वाहन चालकाकडे फाट्यासंदर्भात कोणताही वैध परवाना नसल्याने ट्रॅक्टर मालक मनोज आत्माराम मातोरे रा.लेंढारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ट्रॅक्टर वन परिक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे फाट्यांसह जप्त करण्यात आला.सदर कारवाई क्षेत्र सहायक हेमंतकुमार झोडगे, वनरक्षक उत्तरा मोहुर्ले, नितूपाल नाकाडे, वाहनचालक इरफान पठाण यांच्या पथकाने केली. अधिक तपास वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के व क्षेत्र सहायक शिवशंकर कायते करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी