शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कारची समोरासमोरधडक, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 10:22 IST

मूलचेरा तालुक्यातील लगाम येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि भरधाव कारची समोरासमोर टक्कर होऊन कारमधील २ जण गंभीर झाल्याची घटना घडली.

गडचिरोली : ट्रक आणि भरधाव कारची समोरासमोर टक्कर होऊन कारमधील २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री मूलचेरा तालुक्यातील लगाम येथे घडला.

प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ट्रक (क्रमांक ओडी ०९, एच ००५६) येत होता तर, गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच ३३, व्ही ६०१८) जात होते. दरम्यान, लगाम येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले. त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या कारमध्ये गडचिरोली येथील सुमित गंधेवार (वय २८), त्यांची पत्नी रिया गंधेवार (वय २५) या दाम्पत्यासह त्यांच्या मित्राची पत्नी व त्यांची दोन मुले असे ५ जण होते. जखमीना तत्काळ उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातcarकार