शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, गट्टा वनपरिक्षेत्रातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 5:47 PM

एटापल्ली तालुक्यातील गट्टा वनपरीश्रेत्रातील दोन वनरक्षकांना नक्षल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या भामरागड वनविभागातील दोन वनरक्षकांना गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. 

हुकेश आर. राऊत, वनरक्षक विसामुंडी व जागेश्वर एम. चुरगाये, वनरक्षक नारगुंडा अशी जखमींची नावे आहेत. ते दोघेही मंगळवारी (दि. ११) सकाळी आलेंगा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विसामुंडी येथे वनतलावाच्या जागेची पाहणी करण्याकरता गेले होते. यानंतर, गावकऱ्यांसोबत चर्चा करून दुचाकीने परतताना विसामुंडी नाल्याजवळ नक्षल्यांनी त्यांना अडवले. व तुम्ही कोण, या रस्त्याने कसे आले? असे विविध प्रश्न विचारत जंगलात नेऊन झाडाला बांधले व बेदम मारहाण केली. 

नक्षलवाद्यांनी त्यांच्या जवळील साहित्यही हिसकावून घेतले असे वनरक्षकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीforest departmentवनविभाग