तनोट मातेच्या दर्शनाला लोटला जनसागर :

By Admin | Updated: October 9, 2016 01:42 IST2016-10-09T01:42:58+5:302016-10-09T01:42:58+5:30

भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिराची प्रतिकृती यंदा आरमोरी येथील दुर्गा मंडळाने साकारली आहे.

Tunnot to see the Mother of God: | तनोट मातेच्या दर्शनाला लोटला जनसागर :

तनोट मातेच्या दर्शनाला लोटला जनसागर :

तनोट मातेच्या दर्शनाला लोटला जनसागर : भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिराची प्रतिकृती यंदा आरमोरी येथील दुर्गा मंडळाने साकारली आहे. ही प्रतिकृती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली आहे. गेल्या आठ दिवसांपासून विदर्भाच्या विविध भागांतून तनोट मातेच्या दर्शनासाठी आरमोरी शहरात भाविक व नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. रात्रभर रांगा येथे लागून राहतात.

Web Title: Tunnot to see the Mother of God: