ट्रक उलटला; जीवित हानी नाही :

By Admin | Updated: July 20, 2015 01:42 IST2015-07-20T01:42:49+5:302015-07-20T01:42:49+5:30

आलापल्ली-भामरागड मार्गावरील आलपल्लीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावाजवळ बांबूची वाहतूक करणारा भरधाव ...

Truck reversed; Not a living harm: | ट्रक उलटला; जीवित हानी नाही :

ट्रक उलटला; जीवित हानी नाही :

 आलापल्ली-भामरागड मार्गावरील आलपल्लीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावाजवळ बांबूची वाहतूक करणारा भरधाव ओव्हरलोड ट्रक रविवारी पहाटेच्या सुमारास उलटला. या अपघातात सदर ट्रक प्रचंड प्रमाणात क्षतिग्रस्त झाला व ट्रकमधील बांबू रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Web Title: Truck reversed; Not a living harm:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.