शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

दारू सोडण्यासाठी व्यसनींवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गावपातळीवर एकदिवसीय उपचार क्लिनिक सुरू केले आहे. गावात रीतसर ठराव घेऊन क्लिनिकद्वारे उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारे चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी व्यसनींनी दारू पिल्यामुळे तसेच दारू न पिल्यामुळे होत असलेले त्रास सांगितले.

ठळक मुद्देमुरखळा चक येथे शिबिर : १७ नागरिकांचे समुपदेशन; दुष्परिणाम सांगून व्यसन न करण्याबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : दारूच्या व्यसनामुळे होत असलेला रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी तालुक्यातील मुरखळा चक येथे व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी १७ व्यसनींवर उपचार व समुपदेशन करण्यात आले.सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गावपातळीवर एकदिवसीय उपचार क्लिनिक सुरू केले आहे. गावात रीतसर ठराव घेऊन क्लिनिकद्वारे उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारे चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी व्यसनींनी दारू पिल्यामुळे तसेच दारू न पिल्यामुळे होत असलेले त्रास सांगितले. दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींनी दारू न पिल्यास त्यांचे हात थरथरणे, कानामध्ये वेगवेगळा आवाज येणे, थकवा जाणवणे असे प्रकार घडतात. या सर्व प्रकारामागचे मूळ कारण समजावून सांगत अरुण भोसले यांनी व्यसनींचे समुपदेशन केले. हळूहळू दारू सोडणे कशा पद्धतीने शक्य आहे याविषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. सातत्याने दारू पिण्याची सवय असलेल्यांना दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. मुक्तिपथ तालुका उपसंघटक विनायक कुनघाडकर आणि शिबिर संयोजक छत्रपती घवघवे यांनी क्लिनिकचे नियोजन केले.कोचिनारा येथे १० व्यसनींवर उपचारकोरची तालुक्यातील कोचिनारा गावातही शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या १० जणांवर शिबिरात उपचार करण्यात आला. दारूचे व्यसन हा एक आजार आहे व कुठलाही आजार उपचाराने बरा होतो, ही बाब समजावून सांगत आवश्यक औषधोपचारही करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक