गोदावरी नदी पुलावरून वाहतूक सुरू :
By Admin | Updated: August 13, 2016 01:48 IST2016-08-13T01:48:38+5:302016-08-13T01:48:38+5:30
आंध्रप्र्र्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड या चार राज्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदी पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.

गोदावरी नदी पुलावरून वाहतूक सुरू :
गोदावरी नदी पुलावरून वाहतूक सुरू : आंध्रप्र्र्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड या चार राज्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदी पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. सदर पुलाची निर्मिती केंद्रशासनाच्या सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत सिरोंचा तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावरील चिंतलपल्ली गावालगतच्या गोदावरी पात्रात करण्यात आली. सदर पुलाचे काम मागील चार वर्षांपासून हाती घेण्यात आले व ते काम मे २०१६ अखेर पूर्ण झाले.