आंब्याची पारंपरिक तोडणी :
By Admin | Updated: May 23, 2015 01:57 IST2015-05-23T01:57:38+5:302015-05-23T01:57:38+5:30
गडचिरोली जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या आमराया आहेत. तर काही शेतामध्येही आंब्याची जुनी झाडे आहेत.

आंब्याची पारंपरिक तोडणी :
गडचिरोली जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या आमराया आहेत. तर काही शेतामध्येही आंब्याची जुनी झाडे आहेत. गावठी आंब्यांना दरवर्षी मोठी मागणी राहते. त्यामुळे या भागातील शेतकरी व नागरिक स्वत: झाडावरून पारंपरिक पध्दतीने आंबे उतरवून त्याचा माच आपल्या घरी लावतात व आंबे कुठल्याही रसायनाचा वापर न करता पिकवितात. त्यामुळे या आंब्यांना चांगला भाव बाजारात मिळतो, असे शेतकरी सांगतात.