पारंपरिक टोळ निवळणी :

By Admin | Updated: June 15, 2015 01:46 IST2015-06-15T01:46:14+5:302015-06-15T01:46:14+5:30

अनेक गावातील महिला मे, जून या महिन्यात टोळी वेचतात. त्यानंतर टोळीची पारंपरिक पद्धतीने निवळणी करतात.

Traditional locks | पारंपरिक टोळ निवळणी :

पारंपरिक टोळ निवळणी :

पारंपरिक टोळ निवळणी : जिल्ह्यातील बहुतांश भूभाग मोह वृक्षाने व्याप्त आहे. अनेक गावातील महिला मे, जून या महिन्यात टोळी वेचतात. त्यानंतर टोळीची पारंपरिक पद्धतीने निवळणी करतात. याकरिता वैरागड येथील महिला मोठ्या पसरट दगडाचा वापर करीत असल्याचे हे दृश्य.

Web Title: Traditional locks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.