चाक निखळल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली :
By Admin | Updated: June 22, 2015 01:31 IST2015-06-22T01:31:31+5:302015-06-22T01:31:31+5:30
शनिवारी दुपारच्या सुमारास वडसा-कुरखेडा मार्गावरून पोते घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली इंजिनचे मोठे चाक ...

चाक निखळल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली :
शनिवारी दुपारच्या सुमारास वडसा-कुरखेडा मार्गावरून पोते घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली इंजिनचे मोठे चाक अचानक निखळल्याने शंकरपूर येथे उलटली. दरम्यान दमदार पाऊस सुरू झाल्याने ट्रॅक्टर व पोते रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम झाले नाही. परिणामी वडसा-कुरखेडा मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.