टिपागडावर पर्यटकांची स्वारी :
By Admin | Updated: May 22, 2015 01:44 IST2015-05-22T01:44:34+5:302015-05-22T01:44:34+5:30
महाराष्ट्र सीमेलगत कोरची-धानोरा तालुक्याच्या सीमेजवळ वसलेले टिपागड येथे प्राचीन किल्ला आहे.

टिपागडावर पर्यटकांची स्वारी :
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत कोरची-धानोरा तालुक्याच्या सीमेजवळ वसलेले टिपागड येथे प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्यावर मोठा तलाव असून या तलावाला बाराही महिने पाणी राहते. मात्र माओवाद्यांच्या भीतीमुळे या भागात पर्यटकांचा वावर कमी आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात काही हौसी पर्यटकांनी येथे हजेरी लावून मनमोकळा आनंद लुटला.