शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हेमलकसात भरला हजारो रूग्णांचा महामेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:38 IST

लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे रोटरी क्लब आॅफ नागपूर तथा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० जानेवारी या कालावधीत...

साडेतीनशे शस्त्रक्रिया होणार : नागपुरातून तज्ज्ञ डॉक्टर लोकबिरादरीत पोहोचले भामरागड : लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे रोटरी क्लब आॅफ नागपूर तथा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० जानेवारी या कालावधीत विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे हेमलकसा येथे रूग्णांचा मोठा महामेळावाच भरला आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या पुढाकाराने दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. १९८५ पासून सदर कार्य सुरू आहे. यामध्ये रोटरी क्लब नागपूर यांचा सिंहाचा वाटा असून ४० ते ५० तज्ज्ञ डॉक्टरांची चमू हेमलकसात दाखल झाली आहे. विनामुल्य रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. दरवर्षी ३०० ते ३५० शस्त्रक्रिया केल्या जातात. छत्तीसगड, तेलंगणा राज्यासोबतच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही शेकडो रूग्ण हेमलकसात दाखल झाले आहेत. या महाआरोग्य शिबिरासाठी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे व्यवस्था सांभाळत आहेत. त्यांना संध्या येम्पलवार, बबन पांचाळ, गणेश हिवरकर, जगदिश बुरडकर, प्रकाश मायकरकार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, रमिला वाचामी आदी सहकार्य करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)