शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी येथे युवकाची निर्घृण हत्या

By admin | Updated: September 18, 2014 23:35 IST

आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील जीवानी राईसमिलसमोर अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास युवकाची निर्घृण हत्या केली. विशाल दामोधर भोयर

आरमोरी : आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील जीवानी राईसमिलसमोर अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास युवकाची निर्घृण हत्या केली. विशाल दामोधर भोयर (१८) रा. इंदिरानगर बर्डी आरमोरी असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विशाल भोयर हा बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सायकलने घरून निघाला होता. त्यानंतर विशाल ब्रह्मपुरी मार्गावरील राईसमिलजवळ रक्ताच्या थारोळ्यात अर्धनग्न अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला उपचारार्थ आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. परंतू उपचारापूर्वीच विशालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. मृतक विशालच्या डोका व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याबरोबरच घटनास्थळी मृतकाची सायकल व कपडे बाजूला ठेवलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. याबाबत मृतक विशालचा भाऊ मिथून दामोधर भोयर यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या घराचे अरसोडा येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दीड महिन्यापूर्वी मुलीच्या भावाकडून विशालला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असे विशालच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)