युवक काॅग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विकला चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:38+5:302021-09-19T04:37:38+5:30
सध्या कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. युवकांचे भविष्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने रोजगार निर्मिती करावी व युवकांना ...

युवक काॅग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विकला चहा
सध्या कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. युवकांचे भविष्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने रोजगार निर्मिती करावी व युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, विधानसभा अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.
या आंदोलनात आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव नीलेश अंबादे, तालुका अध्यक्ष सौरभ जक्कनवार, शहर अध्यक्ष सूरज भोयर, साबीर शेख, सुरेंद्र सेलोटे, रुपेश जोंजालकर, भूपेश वाकडे, मंगेश पाटील, मयूर सोमनकर, अमित सोमनकर, कमलेश दूधबले, अतुल सोमनकर, अमोल धोडरे, स्वप्नील राऊत, नामदेव गोंधोळे, निकेश फुलबांधे, खेमचंद चाटाळे, सुरज सोमनकर, गोविंदा मेश्राम, प्रफुल्ल कहालकर, अजय नावनवरे, सुमित आंबोरकर, जितेंद्र सोमनकर, रोशन बाकामवर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
170921\57511851-img-20210917-wa0050.jpg
आरमोरीत युवक कांग्रेसच्या वतीने चाय बेचो आंदोलन करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे मिलिंद खोब्रागडे व इतर पदाधिकारी