तेंदूपुडे जोरात :
By Admin | Updated: May 12, 2017 02:38 IST2017-05-12T02:38:23+5:302017-05-12T02:38:23+5:30
अहेरी तालुक्याच्या गुड्डीगुडम परिसरातील तिमरम ग्रामपंचायतीअंतर्गत निमलगुड्डम, गुड्डीगुडम,

तेंदूपुडे जोरात :
तेंदूपुडे जोरात : अहेरी तालुक्याच्या गुड्डीगुडम परिसरातील तिमरम ग्रामपंचायतीअंतर्गत निमलगुड्डम, गुड्डीगुडम, तिमरम व झिमेला या गावात गुरूवारपासून तेंदू संकलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या परिसरातील तेंदू संकलनाचे काम १० दिवस चालणार आहे. या भागातील सर्व ग्राम पंचायती पेसा क्षेत्रात मोडतात. तेंदूपुड्याचे भाव अद्यापही निश्चित झाले नाही.प्रती शेकडा ३५० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. तेंदू संकलनातून रोजगार प्राप्त झाला आहे.