तांडा :
By Admin | Updated: December 6, 2015 01:18 IST2015-12-06T01:18:35+5:302015-12-06T01:18:35+5:30
उदरनिर्वाहासाठी राजस्थान राज्यातील बांधव कुटुंबासह गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर,...

तांडा :
तांडा : उदरनिर्वाहासाठी राजस्थान राज्यातील बांधव कुटुंबासह गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दाखल होतात. सलग तीन ते चार महिने वास्तव्य करून पुन्हा स्वराज्यात परततात. यंदाही राजस्थानी बांधव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. घोडे, उंट, मेंढ्या व शेळ्यांसह धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरात एका रस्त्याने तांडा जात असल्याचे हे दृश्य.