झांकी :
By Admin | Updated: March 14, 2016 01:27 IST2016-03-14T01:27:54+5:302016-03-14T01:27:54+5:30
आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फतीने शनिवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला.

झांकी :
झांकी : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फतीने शनिवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवणी (बुज) च्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित झांकी सादर केली. यातून शेतकऱ्यांची परिस्थिती निदर्शनास आणून दिली.