प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन :
By Admin | Updated: October 27, 2015 01:28 IST2015-10-27T01:28:16+5:302015-10-27T01:28:16+5:30
हरियाणा राज्यात नुकत्याच घडलेल्या दलित हत्याकांडाच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन :
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : हरियाणा राज्यात नुकत्याच घडलेल्या दलित हत्याकांडाच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी आक्षेपार्ह विधान केले. या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलतर्फे गडचिरोली शहरात सिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोमवारी दहन करण्यात आले. यावेळी पंकज गुड्डेवार, सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नंदू वाईलकर, पी. टी मसराम, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गौरव अलाम, अमोल भडांगे, बालू मडावी, दर्शना लोणारे, लीला मोटघरे, दर्शना मेश्राम, राकेश गडपल्लीवार, कविता निकुरे, तौफिक शेख, राकेश गणवीर आदी उपस्थित होते.