प्राणहितेत जलतरण :

By Admin | Updated: May 5, 2016 00:13 IST2016-05-05T00:13:44+5:302016-05-05T00:13:44+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातून प्राणहिता नदी जाते. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहे.

Swimming in the soul: | प्राणहितेत जलतरण :

प्राणहितेत जलतरण :

प्राणहितेत जलतरण : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातून प्राणहिता नदी जाते. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहे. ग्रामीण भागातील अनेक तरूण प्राणहिता नदीच्या पात्रात जलतरणाचा आनंद लुटत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी जलतरणासाठी नदीपात्रात तरूण व मुलांची अशी गर्दी दिसून आली. ही गर्दी कॅमेऱ्यात कैद केली आहे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ तलांडे यांनी.

Web Title: Swimming in the soul:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.