सुरजागड पहाडीवर काम सुरू :

By Admin | Updated: April 14, 2016 01:40 IST2016-04-14T01:40:22+5:302016-04-14T01:40:22+5:30

गेल्या १० ते १२ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे.

Surajad hill work begins: | सुरजागड पहाडीवर काम सुरू :

सुरजागड पहाडीवर काम सुरू :

सुरजागड पहाडीवर काम सुरू : गेल्या १० ते १२ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला असून या कामावर २५० मजूर व मोठी यंत्रसामग्री काम करीत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांचा प्रकल्प कुठे होणार या मुद्यावरून या कामाला विरोध आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

Web Title: Surajad hill work begins:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.