सूर्यफूल फुलले :
By Admin | Updated: February 22, 2016 01:40 IST2016-02-22T01:40:27+5:302016-02-22T01:40:27+5:30
गडचिरोली-चामोर्शी मार्गावर तळोधी गावाजवळच्या शेतात सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यात आले आहे.

सूर्यफूल फुलले :
सूर्यफूल फुलले : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर तळोधी गावाजवळच्या शेतात सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यात आले आहे. सूर्यफुलाला आता फुले आली असून शेत सूर्यफुलांमुळे पिवळेझूंज दिसून येत आहे. सदर सूर्यफूल ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.