ऊसाची आवक वाढली :
By Admin | Updated: November 14, 2016 02:01 IST2016-11-14T02:01:21+5:302016-11-14T02:01:21+5:30
११ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला आहे. तुळशी विवाहातील पूजनविधीत ऊसाचे महत्त्व मोठे आहे.

ऊसाची आवक वाढली :
ऊसाची आवक वाढली : ११ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला आहे. तुळशी विवाहातील पूजनविधीत ऊसाचे महत्त्व मोठे आहे. तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ऊसाची आवक गडचिरोली शहरासह जिल्हाभरात वाढली आहे. पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीलगत विक्रीसाठी ठेवलेले ऊस.