वादळी पावसाचा उन्हाळी धानपिकाला फटका :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 02:00 IST2017-06-01T02:00:48+5:302017-06-01T02:00:48+5:30

गेल्या दोन दिवसांपासून आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात वादळी पाऊस होत आहे.

The storm hits the rainy season. | वादळी पावसाचा उन्हाळी धानपिकाला फटका :

वादळी पावसाचा उन्हाळी धानपिकाला फटका :

वादळी पावसाचा उन्हाळी धानपिकाला फटका : गेल्या दोन दिवसांपासून आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात वादळी पाऊस होत आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळ आले. या वादळामुळे शेतात उभे असलेले उन्हाळी धानपीक आडवे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आंबे झडले तसेच शेतातील टमाटर फुटल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.
 

Web Title: The storm hits the rainy season.