तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:36+5:302021-08-25T04:41:36+5:30
बाॅक्स... ऑगस्ट महिन्यात ४७ टक्केच पाऊस - ऑगस्ट महिन्यात सरासरी ४२६.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी केवळ ...

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला
बाॅक्स...
ऑगस्ट महिन्यात ४७ टक्केच पाऊस
- ऑगस्ट महिन्यात सरासरी ४२६.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी केवळ १५७.७ मिमी पाऊस पडला आहे.
-ऑगस्ट महिन्यातील सरासरीच्या तुलनेत केवळ ४७.७ टक्के एवढाच पाऊस पडला आहे. सुरुवातीचे दाेन-चार दिवस पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा पावसाने उसंत घेतली आहे.
- ऑगस्ट महिन्यात ऑक्टाेबर महिन्यातील दमट वातावरणाप्रमाणे गरमी हाेत आहे.
बाॅक्स ...
वातावरण बदलले काळजी घ्या
- दमट वातावरणामुळे डासांची पैदास वाढून मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या राेगांचे आक्रमण वाढले आहे.
- जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभागांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.
- काेराेना व सामान्य तापाची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाॅक्स .....
तालुकानिहाय पाऊस
तालुका अपेक्षित पडलेला टक्के
गडचिराेली १११७.३ ६९७.४ ६२.४
कुरखेडा ११४३.६ ७८७.६ ६८.९
आरमाेरी ९२०.४ ६७१.७ ७३.०
चामाेर्शी ७६८.३ ६७०.० ८७.२
सिराेंचा ८३३.५ ८०३.१ ९६.३
अहेरी ९८०.१ ७९६.१ ८१.२
एटापल्ली १०६७.१ ७८७.८ ७३.८
धानाेरा ११७८.६ ७०१.७ ५९.५
काेरची १०८२.५ ७५८.७ ७०.१
देसाईगंज ९९९.८ ७५७.५ ७५.८
मुलचेरा ९६१.३ ६७७.८ ७०.५
भामरागड ११०९.९ ९१८.० ८२.७
सरासरी ९६९.० ७५२.३ ७७.६