शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: September 2, 2016 01:19 IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्या अन्यथा २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभाग घेतला जाईल.

शुक्रवारी जाणार संपावर : जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदनगडचिरोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्या अन्यथा २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभाग घेतला जाईल. यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास धरणे आंदोलन केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सातव्या वेतन आयोगाचा लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना त्वरीत द्यावा, सर्व विभागातील रिक्त पदे भरावी, वाढती महागाई कमी करावी, कामगार कायद्यात बदल करू नये, सरकारी आस्थापणांचे खासगीकरण थांबविण्यात यावे, नवीन रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करावी, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. के. चडगुलवार, कार्याध्यक्ष ए. आर. गडप्पा, सरचिटणीस बी. एस. मेश्राम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के यांनी केले. (नगर प्रतिनिधी)