धान कापणीला प्रारंभ :
By Admin | Updated: October 11, 2015 02:29 IST2015-10-11T02:29:06+5:302015-10-11T02:29:06+5:30
यंदा खरीप हंगामात पावसाच्या अनियमितपणामुळे धान लागवडीला विलंब झाला.

धान कापणीला प्रारंभ :
धान कापणीला प्रारंभ : यंदा खरीप हंगामात पावसाच्या अनियमितपणामुळे धान लागवडीला विलंब झाला. तरीही अनेक संकटावर मात करीत धानपीकाने उभारी घेतली. सध्या हलका धान निसवल्यामुळे त्याची कापणी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू झाले आहे. शहरानजीकच्या खरपुंडी येथील शेतात कापणीची ही लगबग.