शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी कार्डसाठी जागा मोजमापाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:10 IST

ज्या जागेवर बंगाली समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. त्या नागरिकांना त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

श्यामनगरपासून सुरूवात : बंगाली समाजातील नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्डचामोर्शी : ज्या जागेवर बंगाली समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. त्या नागरिकांना त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली असून मागील १५ दिवसांपासून चामोर्शी तालुक्यात बंगाली समाजाच्या नागरिकांचे जागे मोजमापाला गती मिळाली आहे. बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर चामोर्शी, मुलचेरा तालुक्यामध्ये हजारो बंगाली बांधव वास्तव्यास आले. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी घर बांधले. मात्र या नागरिकांना अजुनपर्यंत प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले नव्हते. राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेऊन बंगाली समाजाच्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अतिक्रमीत जागेची मापणी शासनाच्या मार्फतीनेच केले जात आहे. मागील १५ दिवसांत या प्रक्रियेला गती मिळाली आहे. चामोर्शी तालुक्यातील श्यामनगर येथे ९ मार्च रोजी मोजमाप करणारे कर्मचारी पोहोचले व त्यांनी कामाचा शुभारंभ केला. यावेळी सरपंच सदल बिश्वासल, पोलीस पाटील सुप्रभात रॉय, तंमुस अध्यक्ष श्यामल मंडल, सपन बिश्वास, सुकल्यान रॉय, केना ढाली, तेजेन बिश्वास, प्रशांत गाईन उपस्थित होते. मोजमापाची प्रक्रिया आटोपल्यानंतर संबंधित अतिक्रमणधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)