शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चपराळा अभयारण्यात सहा गावांचे पुनवर्सन रखडले

By admin | Updated: March 6, 2015 01:29 IST

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड व चपराळा हे दोन अभयारण्य आहेत. शासनाने १९८६ मध्ये चपराळा हे वन्यजीव अभयारण्य घोषीत केले.

आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात भामरागड व चपराळा हे दोन अभयारण्य आहेत. शासनाने १९८६ मध्ये चपराळा हे वन्यजीव अभयारण्य घोषीत केले. या अभयारण्यात चौडमपल्ली, चपराळा, सिंगनपल्ली, धन्नूर, चंदनखेडी, मार्र्कंडा (क) ही सहा गावे समाविष्ट आहेत. मात्र या सहा गावांचे अजूनपर्यंत पूनर्वसन न झाल्याने या अभयारण्यातील वाघांचे अस्तित्व नाहीसे झालेले आहे. यामुळे या अभयारण्यात येणाऱ्या या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाचे पुढाकार घेण्याची गरज आहे. चपराळा अभयारण्याची सिमा ही आष्टी पेट्रोलपंपाच्यापुढील वळणावर असलेल्या वनविभागाच्या चौकीपासून सुरू होऊन लगाम नाक्यापर्यंत व नागुलवाही गावाची सिमेपासून तर रेंगेवाहीपर्यंत एकुण १३४.७८ चौ. किमी पर्यंत पसरलेली आहे. या अभयारण्यात असलेल्या सहा गावातील जवळपास ५ हजार जनावरे या अभयारण्यात चरतात. शिवाय या गावातील नागरिकांचे जाणे-येणे, रहदारी तसेच अवैध शिकारी यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांचे प्रमाण कमी झालेले आहे. २००३ पर्यंत या अभयारण्यात १० वाघ अस्तित्वात होते. तेव्हापासून अभयारण्यातील गावांचा पूनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे.चपराळा अभयारण्यातील चौडमपल्ली येथील १३० नागरिकांनी व सिंगनपल्ली येथील ५० नागरिकांनी स्वइच्छेने पुनर्वसनासाठी नावे देऊन तयारी दर्शविलेली आहे. शासनाच्या योजनेनुसार पुनर्वसनासाठी १८ वर्षावरील मुलाला प्रत्येकी १० लाख रूपये शासनाकडून मिळणार आहे. एका कुटुंबामध्ये जितके सदस्य असतील त्यानुसार त्यांना मोबदला मिळणार आहे. (प्रतिनिधी)