शिंगाडे तोडणी :
By Admin | Updated: November 27, 2015 01:37 IST2015-11-27T01:37:49+5:302015-11-27T01:37:49+5:30
धान पिकासोबतच आरमोरी तालुक्यातील शेतकरी आता शिंगाडे पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत.

शिंगाडे तोडणी :
शिंगाडे तोडणी : धान पिकासोबतच आरमोरी तालुक्यातील शेतकरी आता शिंगाडे पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज. येथील शेतालगतच्या बोडीत शिंगाडे पिकाची लागवड करण्यात आली आहे. या बोडीत शिंगाडे तोडताना महिला.