नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा :
By Admin | Updated: July 15, 2015 01:50 IST2015-07-15T01:50:26+5:302015-07-15T01:50:26+5:30
तेली समाज गडचिरोलीच्या वतीने येथील आठवडी बाजारातील हनुमान मंदिरात मंगळवारी नागमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा :
नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा : तेली समाज गडचिरोलीच्या वतीने येथील आठवडी बाजारातील हनुमान मंदिरात मंगळवारी नागमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नागमूर्तीची शोभायात्रा व कलशयात्रा त्रिमूर्ती चौक व शहरातून काढण्यात आली.