काेराेनाला वाकुल्या देत सात हजार लग्नांचा उडाला बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:36 IST2021-04-25T04:36:13+5:302021-04-25T04:36:13+5:30

बाॅक्स पाच महिन्यात ६६ लग्न तिथी बहुतांश वधू-वर लग्न तिथीच्या दिवशीच लग्नाच्या बेडीत अडकतात. त्यामुळे लग्न तिथीला विशेष महत्त्व ...

Seven thousand weddings flew over Kareena | काेराेनाला वाकुल्या देत सात हजार लग्नांचा उडाला बार

काेराेनाला वाकुल्या देत सात हजार लग्नांचा उडाला बार

बाॅक्स

पाच महिन्यात ६६ लग्न तिथी

बहुतांश वधू-वर लग्न तिथीच्या दिवशीच लग्नाच्या बेडीत अडकतात. त्यामुळे लग्न तिथीला विशेष महत्त्व आहे. शुद्ध व गाैण विवाह महूर्त मिळून जानेवारी महिन्यात १३, फेब्रुवारीत ७, मार्चमध्ये १०, एप्रिल १३ व मे महिन्यात २३ असे एकूण ६६ मुहूर्त आहेत. मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने या महिन्यात सर्वाधिक लग्न हाेण्याचा अंदाज आहे.

बाॅक्स

रजिस्टर्ड मॅरेजचे प्रमाण कमी

माेठ्या शहरांमध्ये रजिस्टर्ड मॅरेज करण्यावर भर असला तरी गडचिराेली जिल्ह्यात मात्र रजिस्टर्ड मॅरेजचे प्रमाण अतिशय कमी आहे. काही प्रेमविवाह करणारी जाेडपीच रजिस्टर्ड मॅरेज करतात. वर्षभरात जवळपास १०० रजिस्टर्ड मॅरेज हाेत असावीत.

मेे कठीण

मे महिन्यात सर्वाधिक लग्न तिथी आहेत. त्यामुळे याच महिन्यात सर्वाधिक लग्न तिथी हाेण्याचा अंदाज आहे. मात्र सध्या वाढत असलेली रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर मे महिना कठीण ठरणारा आहे.

Web Title: Seven thousand weddings flew over Kareena