रेशीमसाठी झाडांची तोडणी :

By Admin | Updated: November 17, 2016 02:17 IST2016-11-17T02:17:18+5:302016-11-17T02:17:18+5:30

जिल्ह्यात बहुतांश भागात रेशीम कोस निर्मिती केली जाते. याकरिता येनाच्या झाडांवर बीजअंडी सोडली जातात.

Seedling for silk: | रेशीमसाठी झाडांची तोडणी :

रेशीमसाठी झाडांची तोडणी :

रेशीमसाठी झाडांची तोडणी : जिल्ह्यात बहुतांश भागात रेशीम कोस निर्मिती केली जाते. याकरिता येनाच्या झाडांवर बीजअंडी सोडली जातात. याकरिता पूर्वीची तयारी म्हणून झाडांची छाटणी करावी लागते. गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला भागात झाडांची छाटणी सध्या जोरात सुरू आहे.

Web Title: Seedling for silk: