जिल्हा न्यायालयातील सुरक्षा :

By Admin | Updated: March 8, 2017 02:09 IST2017-03-08T02:09:21+5:302017-03-08T02:09:21+5:30

नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबा याला मंगळवारी गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात .....

Security in the District Court: | जिल्हा न्यायालयातील सुरक्षा :

जिल्हा न्यायालयातील सुरक्षा :

जिल्हा न्यायालयातील सुरक्षा : नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबा याला मंगळवारी गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दुपारी १ वाजता हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांच्या वतीने तपासणी करण्यात येत होती. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत होते.
 

Web Title: Security in the District Court:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.