निसर्गरम्य, परंतु दुर्लक्षित मंदिर :
By Admin | Updated: November 23, 2015 01:18 IST2015-11-23T01:18:07+5:302015-11-23T01:18:07+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पौराणिक व ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. काही निसर्गरम्य स्थळी तर काही गावालगत वसलेले आहेत.

निसर्गरम्य, परंतु दुर्लक्षित मंदिर :
निसर्गरम्य, परंतु दुर्लक्षित मंदिर : गडचिरोली जिल्ह्यात पौराणिक व ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. काही निसर्गरम्य स्थळी तर काही गावालगत वसलेले आहेत. परंतु या धार्मिक स्थळांच्या विकासाकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाल्याने ते ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. अशाच निसर्गरम्य स्थळी कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील गडावर शतकापासूनचे शिवमंदिर वसले आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. परंतु मंदिर व मंदिर परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याने मंदिर आजही उपेक्षित आहे. या मंदिराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.