निसर्गरम्य तलाव :
By Admin | Updated: April 8, 2017 01:58 IST2017-04-08T01:58:21+5:302017-04-08T01:58:21+5:30
अहेरी तालुक्यात नैैसर्गिक सौंदर्याची भरमार आहे. परंतु पर्यटनस्थळांचा विकास झालेला नाही.

निसर्गरम्य तलाव :
निसर्गरम्य तलाव : अहेरी तालुक्यात नैैसर्गिक सौंदर्याची भरमार आहे. परंतु पर्यटनस्थळांचा विकास झालेला नाही. कमलापूर नजीक निसर्गरम्य तलाव आहे. दरवर्षी जिल्ह्यातील पर्यटक भेटी देत असतात. या स्थळाचा शासनाने विकास केल्यास पुन्हा पर्यटनाला वाव मिळू शकतो. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या तलावाचे सौंदर्य सकाळ व सायंकाळच्या सुमारास अधिकच खुलून दिसते.