नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:19+5:302021-07-03T04:23:19+5:30
याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, सहसंपर्कप्रमुख विलास कोडाप, गडचिराेली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, उपजिल्हाप्रमुख ...

नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकवा
याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, सहसंपर्कप्रमुख विलास कोडाप, गडचिराेली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, सुनील पोरेडीवार, नानेश्वर बागमरे, वेणू ढवगाये यांनीही पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी हेमलता वाघाडे, मेघा मने, कल्पना तिजारे, आशिष काळे, पुंडलिक देशमुख, अनिता बोरकर, दशरथ लाडे, सेवादास खुणे, पुरुषोत्तम तिरगंम, यशवंत झोडे,।गुणवंत दडमल, अशोक गायकवाड, अश्विनी पिंपळकर, उमा चंदेल, कविता खडसे, शारदा गाथाडे, डॉ. देशमुख, खुशाल बन्सोड, जयेंद्र चंदेल, प्रशांत हटवार, राकेश सहारे, सज्जो सय्यद, मोहित मांडवे, आमिन पठाण, देवेंद्र मेश्राम, आशिष चुदरी, दुर्गेश देशमुख, साहिल सचदेव, अभय चंदेल, जयदेव खुणे, कृष्णा चंदनखेडे उपस्थित होते. संचालन गुणवंत कवाडकर यांनी केले.