वैनगंगेतील शाही स्नान :
By Admin | Updated: May 18, 2016 01:27 IST2016-05-18T01:27:23+5:302016-05-18T01:27:23+5:30
विदर्भात प्रचंड उष्णतेची लाट पसरली असून आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीत सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेकडो नागरिक

वैनगंगेतील शाही स्नान :
वैनगंगेतील शाही स्नान : विदर्भात प्रचंड उष्णतेची लाट पसरली असून आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीत सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेकडो नागरिक जलतरणाचा आनंद लुटून दिवसभराच्या उकाड्यातून आपला बचाव करीत आहे. विद्यार्थ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर पोहोण्यासाठी आहे.