नदीस्नान...
By Admin | Updated: April 13, 2016 02:28 IST2016-04-13T02:28:54+5:302016-04-13T02:28:54+5:30
उन्हाच्या झळा असह्य झाल्याने शरीराला थंडावा मिळावा म्हणून आकोली परिसरातील काही बालकांनी

नदीस्नान...
नदीस्नान... उन्हाच्या झळा असह्य झाल्याने शरीराला थंडावा मिळावा म्हणून आकोली परिसरातील काही बालकांनी धाम नदीकडे धूम ठोकली. नदीपात्रात मुबलक पाणी असल्याने आंघोळ करण्याचा मनसोक्त आनंद लुटला.