योगात दंग पोलीस :

By Admin | Updated: June 22, 2017 01:27 IST2017-06-22T01:27:59+5:302017-06-22T01:27:59+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा पोलीस विभागातर्फे गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर

Riot police in Yoga: | योगात दंग पोलीस :

योगात दंग पोलीस :

योगात दंग पोलीस : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा पोलीस विभागातर्फे गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी सकाळी योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, हरी बालाजी, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दैनंदिन कामकाजातील ताणतणाव योगाच्या माध्यमातून कसा नियंत्रित करावा, यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
 

Web Title: Riot police in Yoga: