तेंदू मजुराची परतीची वाट :
By Admin | Updated: May 21, 2015 01:52 IST2015-05-21T01:52:09+5:302015-05-21T01:52:09+5:30
सध्या वैरागड परिसरासह जिल्हाभरात तेंदूसंकलनाचा हंगाम जोमात सुरू आहे. सूर्य आग ओकत असल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे.

तेंदू मजुराची परतीची वाट :
सध्या वैरागड परिसरासह जिल्हाभरात तेंदूसंकलनाचा हंगाम जोमात सुरू आहे. सूर्य आग ओकत असल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील मजूर सकाळच्या सुमारास तेंदू संकलनासाठी जंगल परिसरात जातात. दुपारच्या १२ चा ठोका वाजल्यानंतर तेंदू मजूर घराकडे वळतात. वैरागड जंगल परिसरातून तेंदू पाने घेऊन घराकडे परतीची वाट धरलेल्या तेंदू महिला मजूर.