नव्या रूपात साकारले विश्रामगृह :
By Admin | Updated: November 5, 2015 01:47 IST2015-11-05T01:47:08+5:302015-11-05T01:47:08+5:30
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुका मुख्यालयात वन विभागाचे संपूर्ण

नव्या रूपात साकारले विश्रामगृह :
नव्या रूपात साकारले विश्रामगृह : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुका मुख्यालयात वन विभागाचे संपूर्ण लाकडापासून बनलेले विश्रामगृह नव्याने यंदा साकारण्यात आले आहे. याचे काम आता पूर्ण झाले असून स्वातंत्र्यपूर्व काळातील ही वास्तू आता पुन्हा नव्याने उभी झाली आहे.