शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

आमिषाला बळी न पडता प्रतिकार करा

By admin | Updated: January 5, 2015 23:03 IST

स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांना पायबंद घालण्यासाठी महिलांना सुसंस्कृत व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. काही असामाजिक तत्व अल्पवयीन मुली

आशा मिरगे यांचे आवाहन : पोलिसांतर्फे महिला सुरक्षाविषयक कार्यशाळागडचिरोली : स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांना पायबंद घालण्यासाठी महिलांना सुसंस्कृत व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. काही असामाजिक तत्व अल्पवयीन मुली तसेच युवतींना आपल्या प्रेमपाशात ओढून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी विविध प्रलोभने ते दाखवितात. त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडता त्याचा प्रतिकार प्रत्येक मुलींनी करावा, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी केले. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जागृती सप्ताहानिमित्त स्थानिक पटेल मंगल कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक संदीप पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर अधीक्षक (प्रशासन) राजकुमार शिंदे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर उपस्थित होते. डॉ. राहूल खाडे यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर आशा मिरगे यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. गर्भधारणेपासून पौगांडावस्थेपर्यंतच्या बदलांची माहिती आशा मिरगे यांनी यावेळी दिली. व्यक्तींमध्ये शरीरसुखाची भूक वाढल्यानेच समाजात अनाचार घडतात. विद्यार्थिनींनी अश्लील साहित्य, मालिका, चित्रपट, पोर्नसाईटस् यापासून दूर राहावे, सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी प्रवीण निंबाळकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)