शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

रेगडी मार्गाचे नूतनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

२२ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. पूर्वीपेक्षा या मार्गाने वाहतूक प्रचंड वाढली आहे. आधीच अरूंद असलेला हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : २२ वर्षांपूर्वी झाले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट-रेगडी या मार्गाचे २२ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. पूर्वीपेक्षा या मार्गाने वाहतूक प्रचंड वाढली आहे. आधीच अरूंद असलेला हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रेगडी-घोट मार्गावरील वाहतूक पूर्वीपेक्षा १० पटीने वाढली आहे. रस्ता अरूंद असल्याने येथे किरकोळ अपघात घडत आहेत. यात अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागत आहे. हा मार्ग अरूंद असून घोट ते माडेआमगाव फाट्यापर्यंत पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. येथून आवागमन करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सदर मार्गाचे नूतनीकरण करण्याऐवजी दरवर्षी केवळ डागडुजी करून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा