मार्कंडेश्वर जयंतीनिमित्त रॅली
By Admin | Updated: January 31, 2017 02:14 IST2017-01-31T02:14:32+5:302017-01-31T02:14:32+5:30
पद्मशाली समाजाचे कूलदैवत असलेल्या मार्र्कंडेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली

मार्कंडेश्वर जयंतीनिमित्त रॅली
मार्कंडेश्वर जयंतीनिमित्त रॅली : पद्मशाली समाजाचे कूलदैवत असलेल्या मार्र्कंडेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली समाज गडचिरोलीतर्फे शहरातून रॅली काढण्यात आली. यात बहुसंख्य समाज बांधव सहभागी झाले होते.