शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

ये बारिश का मौसम!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 05:16 IST

रिमझिम पाऊस म्हटलं की, ओठी गाणं अन् हातात मस्त गरमागरम चहा येतोच...शिवाय या पावसात ओलं चिंब होऊन कांदा भजी खाण्याची मजाच काही और

- Aboli Kulkarni

रिमझिम पाऊस म्हटलं की, ओठी गाणं अन् हातात मस्त गरमागरम चहा येतोच...शिवाय या पावसात ओलं चिंब होऊन कांदा भजी खाण्याची मजाच काही और असते नाही का? आपण प्रत्येकच जण या पावसाळी ऋतूची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो. कधी एकदा पावसाळा सुरू होतो आणि आपण मनमुरादपणे आपल्या आवडीनिवडींच्या गोष्टींचा आनंद लुटू शकतो, असं आपल्याला मनोमन वाटत असतं. तुम्हाला माहितीय का, आपल्याप्रमाणेच बॉलिवूडच्या तारे-तारकाही या पावसाची खूप वाट पाहत असतात. पाहूयात, मग कोण आहेत हे स्टार्स ज्यांना पावसाळी वातावरणात काय काय नवीन करावंसं वाटतं ते... 

‘कॉफीचा मग’ अन् देसी गर्ल...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला पावसाचा आनंद लुटायला प्रचंड आवडतं. तिला या वातावरणात काम करण्याची बिल्कुल इच्छा नसते. अशावेळी ती तिच्या म्युझिक सिस्टीमवर पावसाचे जुने-नवे गाणे लावते आणि ‘कॉफीचा मग’ हातात घेऊन खिडकीत तास न् तास बसून राहते. आता रिमझिम पावसात कुणाला काम करावेसे वाटेल, नाही का?

अतरंगी रणवीरच्या हरकती...
रणवीर सिंह हा बॉलिवूडमध्ये त्याच्या अतरंगी हरकतींमुळे ओळखला जातो. एकदम बिनधास्त आणि मनमौजी अशा रणवीरचे पावसाळा प्रेमही वेगळेच आहे. इतरांना मस्त पावसांत भिजावेसे वाटते. हा मात्र पाऊस पडत असताना घरात बेडरूममधील अंथरूणात घुसून बसतो. बेडवर चादर अंगावर घेऊन लोळणे त्याला प्रचंड आवडते.

मस्सकलीची फेव्हरेट ‘पावभाजी’
पावसाळा आणि रोडलगत ठेल्यावरची पावभाजी हे सोनम कपूरसाठी समीकरणच आहे. पाऊस पडत असताना तिला कु ठल्या फाईव्ह स्टारमधील नव्हे तर जुहूच्या एखाद्या साधारण पावभाजी सेंटरहून पावभाजी खाण्याचा मोह होतो. मग अशावेळी ती थेट गाडी घेऊन निघते आणि जुहूला चटपटीत पावभाजीचा आस्वाद घेते. लहानपणीही ती तिची आई सुनीतासोबत पावभाजी खायला जात असे.

रणबीर लाइक्स ‘रेनी फुटबॉल’
संपूर्ण मुंबईत पावसाची धूम असताना रणबीर कपूरला घरात बसून चक्क चेस खेळायला आवडते. त्यासोबतच त्याला पावसात चिंब भिजून फुटबॉल खेळण्याची मजाच काही और वाटते, असे तो सांगतो. पावसाळा सुरू झाला की, रणबीर कपूरला स्वत:वर कंट्रोल राहत नाही. त्याला मस्त मजा कराविशी वाटते.


ंआलियाचे ‘फ्रेंच फ्राईज’ पे्रम...
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिची तिच्या नटखट स्वभावाप्रमाणेच वेगळी आवड आहे. तिला बाहेर पाऊस सुरू असताना घरात टीव्हीसमोर बसून फ्रेंच फ्राईजची मजा लुटायला आवडते. त्यासोबतच ते जर तिच्या आईच्या हातचे असतील मग काय विचारायलाच नको? आलिया खूप खुश होऊन जाते.


दीपिका लव्हज
‘थाई करी’
दीपिका पदुकोणसाठी पाऊस आणि थाई फूड हे आगळेवेगळे समीकरणच बनलेले आहे. ती संपूर्ण पावसाचा सीझन थाई फू ड खाण्यासाठी तिचे डाएट देखील थोडे सैल करते. वर्षभर जी दीपिका इडली खात असते ती अचानक पावसाळा सुरू झाला की, थाई फूडवर तुटून पडते.