अत्यल्प पावसाने नद्या कोरड्या :
By Admin | Updated: November 15, 2015 00:55 IST2015-11-15T00:55:53+5:302015-11-15T00:55:53+5:30
यंदाच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात अत्यल्प पाऊस झाला.

अत्यल्प पावसाने नद्या कोरड्या :
अत्यल्प पावसाने नद्या कोरड्या : यंदाच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात अत्यल्प पाऊस झाला. आॅक्टोबर महिन्यापासून ऊन तापत असून उष्णतामान वाढले आहे. त्यामुळे वैनगंगा, खोब्रागडी नद्यांसह साऱ्याच नद्या पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी आरमोरी तालुक्यातील कोरडे पडलेले खोब्रागडी नदीचे पात्र.