रोवणी धडाक्यात :
By Admin | Updated: July 17, 2017 00:55 IST2017-07-17T00:55:49+5:302017-07-17T00:55:49+5:30
पावसाअभावी आरमोरी तालुक्यात मागील आठवड्यात रोवणीचे काम थंडबस्त्यात होते.

रोवणी धडाक्यात :
रोवणी धडाक्यात : पावसाअभावी आरमोरी तालुक्यात मागील आठवड्यात रोवणीचे काम थंडबस्त्यात होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आरमोरी तालुक्यात रोवणीच्या कामास वेग आला आहे. एका शेतात पऱ्ह्यांची काढणी करताना मजूर.