कॅशलेसची जनजागृती :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:05 IST2017-04-26T01:05:13+5:302017-04-26T01:05:13+5:30
कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गावागावात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कॅशलेसची जनजागृती :
कॅशलेसची जनजागृती : कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गावागावात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून वैरागड येथील गांधी चौकात मंगळवारी रथ दाखल झाला व या माध्यमातून कॅशलेसची माहिती नागरिकांना देण्यात आली.